शाळेचे नाव - जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा. मोखा ता. बाळापुर, जि. अकोला🌻
♻शाळेबद्दल थोडक्यात - मोखा हे छोटेसे गाव असून दुष्काळ गाव व अवर्षणग्रस्त भाग आहे. बाळापुर शहरापासून ३६ किलोमीटर वर वसलेले ९५० लोकसंख्येचे गाव आहे.
🏆आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच वाढावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,
🏆मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर ओझेच होय -
0 comments
Post a Comment